Dahi vada Recipe: घरीच नाश्त्याला बनवा दही वडे, तोंडात टाकताच विरघळतील

Manasvi Choudhary

दही वडे

नाश्त्याला दही वडे खायला सर्वांना आवडतात.

Dahi vada Recipe

सोपी रेसिपी

दही वडे घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Dahi vada Recipe

साहित्य

दही वडे बनवण्यासाठी उडीद डाळ, दही, साखर, कोथिंबीर, जिरा पावडर, लाल मसाला, मेथी दाणे, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

Dahi vada Recipe

मिश्रण वाटून घ्या

सर्वप्रथम भिजवलेली उडीद डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्या.

Dahi vada Recipe

मिश्रण

नंतर या मिश्रणात मेथी दाणे घालून झाकण लावून ठेवा.

Dahi vada Recipe

दही मिश्रण

एका बाऊलमधे ताजे दही, साखर, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगले मिश्रण तयार करुन थोडावेळ थंड करण्यासाठी फ्रिजमधे ठेवा

Dahi vada Recipe

वडे तळून घ्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मिश्रणाचे वडे तळून घ्या.

Dahi vada Recipe

वडे

तळलेले वडे पाण्यात बुडवून नंतर पिळून पाणी काढून टाका अश्यापद्धतीने वडे तयार झाले.

Dahi vada Recipe | canva

दही मिश्रण

वडे खाण्याआधी डिशमध्ये वडे ठेवून त्यावर दह्याचे मिश्रण घ्यावे आणि मग जीरे पावडर, लाल तिखट, चाट मसाला व कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.

Dahi vada Recipe

NEXT: Dhokla recipe: मऊ अन् जाळीदार खमण ढोकळा घरी बनवण्याची सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा..