Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळत आहेत.
आतापर्यंत ११ महिने महिलांना पैसे मिळाले आहेत.
आता महिला एप्रिल महिन्याच्या पैशांची वाट पाहत आहेत.
एप्रिल महिन्याचे लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार जाणून घ्या.
यंदा रामनवमी ६ एप्रिल २०२५ रोजी येण्याची शक्यता आहे.
तसेच ६ ते १० एप्रिल महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा होऊ शकतात.