Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची महिला वाट पाहत आहेत.
डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता येणार आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीणचे पैसे येणार होते मात्र सत्तास्थापनेनुतर उशीर झाल्याने पैसे आलेले नाही.
यानुसार महिलांना सहावा हप्ता कधी येणार? किती पैसे येणार? याकडे लक्ष लागले आहे.
५ डिसेंबर मुख्यमंत्री शपथविधी पार पडला. आता १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
यानंतर मंत्रिमंडळ बैठक होईल आणि नंतर सहावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
लाडकी बहिण योजनेचा सहावा हप्ता १५०० रूपयेच येणार आहे.