Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक प्राजक्ता माळी.
८ ऑगस्ट १९८९ मध्ये पुण्यामध्ये प्राजक्ताचा जन्म झाला आहे.
२०११ मध्ये प्राजक्ताने रंगभूमीमध्ये प्रवेश केला आणि तिच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीला सुरूवात केली.
प्राजक्ता माळी आज उत्तम नृत्यागंणा आहे. भरत नाट्यमची प्राजक्ताला विशेष आवड आहे.
प्राजक्ताचे वजन ५१ आहे नुकतीच याबाबतची पोस्ट प्राजक्ताने शेअर केली आहे.
मालिका, नाटक आणि चित्रपट तसेच निवेदिका अश्या भूमिकेता प्राजक्ता दिसते.
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्राजक्ता माळी घराघरांत पोहचली.