Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे १५०० रूपये आले नाही? घरीच ऑनलाईन करा चेक

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजना डिसेंबरचे पैसे मिळण्यास सुरूवात झाली.

Ladki Bahin Yojana | Social Media

महिलांच्या खात्यात आले पैसे

अनेक लाडकी बहीण योजना लाभार्थींच्या खात्यात पैसे आले आहेत.

ladki bahin yojana | Social Media

कधीपासून सुरूवात

२४ डिसेंबरपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली.

Ladki Bahin Yojana | Social Media

अनेकांना आले नाही पैसे

मात्र काही महिलांच्या खात्यात अद्यापही पैसे आले नाही.

Ladki Bahin Yojana | Social Media

कसं कराल चेक

तुमच्याही खात्यावर पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी घरबसल्या काय करावे?

Ladki Bahin Yojana | Social Media

वेबसाईटला द्या भेट

सर्व प्रथम ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

Ladki Bahin Yojana | Social Media

अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही तपासा

लाडकी बहीण योजनेचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही हे तपासा.

Ladki Bahin Yojana | Social Media

संदेश तपासत राहा

लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यास तुम्हाला संदेश येईल. यामुळे संदेश तपासत राहा.

Ladki Bahin Yojana | Social Media

NEXT: Prajakta Mali Net Worth: 'फुलवंती' आहे कोट्यवधींची मालकीण, या क्षेत्रातून कमावते पैसे

येथे क्लिक करा...