Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेत नवनवीन बदल होत आहेत.
सर्वत्र सध्या लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे.
महायुती सरकारने निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार अशी घोषणा दिली होती.
मात्र अद्यापही लाडक्या बहिणींच्या पैशांत वाढ झालेली नाही.
तर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं सांगितलं आहे.