ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्रेकअप झाल्यानंतर स्वता:ला सावरणे अनेकदा कठीण जाते.
मात्र ब्रेकअप झाल्यानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्या करणे टाळावे.
या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला ब्रेकअपमुळे झालेल्या दुखातून बाहेर येण्यास मदत होईल.
ब्रेकअप झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आधीच्या पार्टनवर लक्ष ठेवणे बंद करा.
ब्रेकअप झाल्यानंतर आधीच्या पार्टरसोबत मित्र म्हणून बोलणे टाळावे,याने ब्रेकअपचा विषय पुन्हा निघू शकतो.
हल्ली काही झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक स्टोरी पोस्ट केल्या जातात,त्यातच तुम्ही ब्रेकअप झाल्यानंतर त्या व्यक्ती संबंधिक स्टोरी पोस्ट करणे टाळाव्यात.
ब्रेकअप झाल्यानंतर तुम्ही त्या त्याचा विचार करणे थांबवावे.
ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा एकदा नाते जुळण्याचा प्रयत्न करु नका.