ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या काळात प्रत्येक महिला सर्व क्षेत्रात काम करताना दिसून येतात.
पुरुषाप्रमाणे महिलांनीही कार्यालयात नाईट शिफ्टमध्ये काम करावे लागते.
अनेकदा कार्यालयातून महिलांना अपरात्री घरी यावे लागते,यात प्रश्न उरतो.
अशावेळी काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक महिलेने लक्षात ठेवाव्यात.
नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांनी सगळे हेल्पलाईन नंबर तुमच्याकडे असावेत.
प्रवास करताना महिलांनी आपल्या कोणत्याही एका विश्वासू व्यक्तीचा नंबर स्पीड डायलवर ठेवावा,जेणे करुन संकटावेळी त्याच्याशी लवकर संपर्क करता येतो.
महिलांनी प्रवास करताना शक्यतो सतर्क राहणे गरजेचे असते.
रात्री उशिरा तुम्ही जर कॅब मधून प्रवास करत असल्यास कॅब ड्रायव्हर तुम्हाला शॉर्टकटने नेण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला त्या मार्गाने नेण्यास मनाई करावी.
NEXT: वारंवार चक्कर येण्याचा त्रास होतोय, करा 'हे' घरगुती उपाय