Pratibha Ranta: लापता लेडीज फेम "प्रतिभा"चा ग्लॅमरस लुक, चाहत्यांना लावलंय वेड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवुडची पुष्पा

लापता लेडीज फेम अभिनेत्री प्रतिभा रंता तिच्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांवर भुरळ पाडते.

बॉलिवुडची पुष्पा | Instagram

प्रतिभाचे फॅन्स

नुकताच प्रतिभा रंताला नविन चाहतावर्ग लाभला आहे. अभिनयाच्या क्षेत्रात ती अनेक वर्ष मेहनत करत आहेत.

प्रतिभाचे फॅन्स | google

सिनेसृष्टी

प्रतिभा रंताने बऱ्याच चित्रपटात आणि बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे.

pratibha ranta | google

प्रतिभाचे वय

प्रतिभा रंताचा जन्म १७ डिसेंबर २००० रोजी झाला. सध्या तिचे वय २४ आहे.

Pratibha Ranta | google

मालिका

प्रतिभा रंताने कुर्बान हुआ या मालिकेत काम करायची. ही प्रतिभाची पहिली मालिका होती.

Pratibha Ranta | google

ऑस्कर वेजेता चित्रपट

लापता लेडीजमध्ये प्रतिभा रंताने एका अदलाबदल झालेल्या वधुची भुमिका साकारली. त्यात तिचे नाव पुष्पा होते.

Pratibha Ranta | google

हिरामंडी

प्रतिभा रंता हीने बॉलिवूडच्या सगळ्या स्टार कास्ट सोबत हिरामंडी चित्रपटात काम केले.

Hiramandi | Instagram/ @aslisona

मिस मुंबई

प्रतिभा रंताने २०१८ला "मिस मुंबई" म्हणून मान मिळवला होता. त्याच सोबत प्रतिभा मॉडलींगमध्ये करीयर करायला आली होती.

Pratibha Ranta | google

NEXT : कॉफीच्या बिया कुठून गोळा करतात, तुम्हाला माहितेय का ?

coffee | yandex
येथे क्लिक करा