Shruti Vilas Kadam
आता केंद्रीय मंत्री झालेल्या स्मृती ईरानी यांनी अभिनय क्षेत्र सोडलं असून त्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचा लुक अधिक प्रोफेशनल आणि एलिगंट झाला आहे.
अमर अजूनही टीव्ही मालिकांमध्ये सक्रीय आहेत. त्यांचा फिटनेस आणि स्टाईल आजही चाहत्यांमध्ये आकर्षणाचं केंद्र आहे.
रॉनित रॉय आता बॉलिवूड आणि वेब सिरीजमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. त्यांचा लुक अधिक मॅच्युअर आणि कॅज्युअल एलिगन्स दर्शवतो.
शब्बीर अजूनही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये मोठ्या भूमिका करत आहेत. त्यांचा सध्याचा लुक ट्रेंडी आणि स्मार्ट आहे.
मानिनी अजूनही छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये झळकत असतात. त्यांचे व्यक्तिमत्व अजूनही स्टाईलने भरलेलं आहे.
जया विविध मालिकांमध्ये निगेटिव्ह रोलसाठी ओळखली जाते. तिचा सध्याचा लुक अधिक सोज्वळ आणि ग्रेसफुल झाला आहे.
अपरा मेहता आजही टीव्ही व सिनेमांमध्ये आजीच्या भूमिकांमध्ये दिसतात. त्यांचा लुक वृद्ध पण आदरणीय आणि सौम्य असा आहे.
कृष्णा तुलसी विराणीची भूमिका अभिनेत्री मौनी रॉयने साकारली होती. आता ही अभिनेत्री खूप बदलली आहे.