Sara Arjun: रणवीर सिंगसोबत 'धुरंधर' चित्रपटात झळकणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

Shruti Vilas Kadam

बालकलाकार म्हणून स्टारडमची सुरुवात


सारा अर्जुनने 1.5 वर्षांच्या वयातच टीव्हीच्या जाहिरातींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ले मॉर्गन, मॅग्गी, LIC सारख्या ब्रँडसाठी काम करून ती घराघरात परिचित झाली .

Sara Arjun

डेब्यु ‘Deiva Thirumagal


तिने सहा वर्षांच्या वयात विक्रमसोबत ‘Deiva Thirumagal’ चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना इंप्रेस केले आणि तिला अनेक पुरस्कारदेखील मिळाले .

Sara Arjun

बहुभाषिक आणि विविध भूमिकांमध्ये पारंगत


तिने हिंदी (Ek Thi Daayan, Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga), तमिळ (Saivam), तेलुगू (Dagudumootha Dandakor), आणि मलयाळम (Ann Maria Kalippilaanu) चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रत्येक भूमिकेत ठसा उमटवला.

Sara Arjun

‘Ponniyin Selvan’ मध्ये तरुण नंदिनीची भूमिका


मनिरत्नमच्या ‘Ponniyin Selvan: I & II’ मध्ये तिने ऐश्वर्या रायच्या नंदिनीच्या तरुण रूपात अभिनय केला. या दोन्ही भागांच्या जागतिक कमाईत 800 कोटींचा ठेवा होता.

Sara Arjun

भारताची सर्वात जास्त मानधन घेणारी बालकलाकार


2022 मध्ये ‘Ponniyin Selvan’ चा यशानंतर तिचे संपत्ती 10 कोटी होऊन ती भारताची सर्वाधिक मानधन घेणारी बालकलाकार झाली .

Sara Arjun

बॉलिवूडमध्ये पूर्णवयीन प्रमुख अभिनेत्री म्हणून पदार्पण


आता ती रणवीर सिंहच्या सोबत ‘Dhurandhar’ चित्रपटात प्रमुख अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. हा अॅक्शन‑स्पाय थ्रिलर 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Sara Arjun

२० वर्षांचे अंतर


तिच्यात आणि रणवीरमध्ये वयाच्या २० वर्षांचे अंतर आहे आणि रणवीरशी तिचा रोमँटिक रोलची चर्चा सोशल मीडियावर जोरदार झाली आहे. अनेकांनी “uncle”सारखा वाटतो, असा प्रतिक्रीया देखील दिली आहेत .

Sara Arjun

Shopping For Ladies: प्रत्येक महिलेने स्वतःसाठी खरेदी करायला हव्या 'या' महत्वाची गोष्ट

Shopping For Ladies
येथे क्लिक करा