Kurta Back Design: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्रेंडी बॅकलेस कुर्तीच्या या ७ स्टायलिश डिझाइन्स नक्की पहा

Shruti Vilas Kadam

डीप यू-कट बॅक डिझाईन

यू-शेप बॅकलेस डिझाईन खूप एलिगंट दिसते. यामध्ये टॅसल्स किंवा दोरी लावल्यास कुर्तीला अधिक ट्रेंडी लूक मिळतो.

Kurta Back Design

बो-टाय बॅकलेस कुर्ती

पाठीमागे मोठा बो किंवा नॉट असलेली कुर्ती सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. ही स्टाईल साध्या कुर्तीला देखील स्टायलिश बनवते.

Kurta Back Design

कीहोल बॅक डिझाईन

कीहोल पॅटर्नमध्ये पाठीमागे छोटा कट दिला जातो. हा डिझाईन साधेपणासोबत क्लासी आणि आकर्षक लूक देतो.

Kurta Back Design

डोरी स्टाईल बॅकलेस कुर्ती

पाठीमागे अनेक डोरी असलेले डिझाईन पारंपरिक आणि मॉडर्न दोन्ही लूक देते. फेस्टिव्हल आणि फंक्शनसाठी ही स्टाईल खास मानली जाते.

Kurta Back Design

नेट बॅक डिझाईन

नेट फॅब्रिक वापरून तयार केलेली बॅक डिझाईन खूप आकर्षक दिसते. यामुळे कुर्तीला स्टायलिश आणि ग्लॅमरस टच मिळतो.

Kurta Back Design

क्रॉस स्ट्रॅप बॅकलेस डिझाईन

क्रॉस स्ट्रॅप डिझाईनमुळे कुर्ती अधिक मॉडर्न आणि फॅशनेबल दिसते. ही स्टाईल इंडो-वेस्टर्न लूकसाठी परफेक्ट आहे.

Kurta Back Design

मिरर वर्क बॅक डिझाईन

मिरर वर्क आणि एम्ब्रॉयडरी असलेली बॅकलेस कुर्ती पारंपरिक कार्यक्रमांमध्ये खूप उठून दिसते. यामुळे रॉयल आणि एथनिक लूक मिळतो.

Kurta Back Design

Hair Care: टोमॅटोच्या रसाने केस पुन्हा उगवू शकतात का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Hair Care | Saam tv
येथे क्लिक करा