Kutra Chavlyavar Upay: कुत्रा चावल्यावर काय करावे? घरगुती उपाय वाचा

Manasvi Choudhary

कुत्रा चावल्यावर उपचार काय करावे?

कुत्रा चावल्यानंतर प्रथम काय करावे याविषयी या वेबस्टोरीमध्ये जाणून घ्या.

Kutra Chavlyavar Upay

घरगुती उपाय

कुत्रा चावल्यानंतर तुम्ही घाबरून न जाता घरगुती उपाय करा.

Kutra Chavlyavar Upay

जखम स्वच्छ धुवा

कुत्रा चावल्यानंतर ज्या ठिकाणी चावा घेतला आहे तो भाग स्वच्छ धुवा. नंतर ती जागा कापडाने स्वच्छ पुसून कोरडी करा.

Kutra Chavlyavar Upay

अँटीसेप्टिक क्रिम लावा

कुत्रा चावल्यानंतर त्या जखमेतून पस निघण्याची भिती असते यामुळे जखम नीट स्वच्छ करा. जखमेवर अँटीसेप्टिक क्रिम किंवा डेटॉल लावून स्वच्छ करा.

Kutra Chavlyavar Upay

वैद्यकीय सल्ला घ्या

कुत्रा चावल्यानंतर डॉक्टरांकडे जाणे महत्वाचे असेल त्यापूर्वी तुम्ही वरील उपाय करा.

Kutra Chavlyavar Upay

रेबीज इंजेक्शन घ्या

डॉक्टर तुम्हा रेबीज व्हॅक्सिन देतील. रेबीजचे सगळे इंजेक्शन घेणे महत्वाचे आहे.

Kutra Chavlyavar Upay

काहीही गोष्टी लावू नका

जखमेवर मिरची पावडर, चुना किंवा तेल लावणे टाळा कारण यामुळे संसर्ग अधिक वाढू शकतो

Kutra Chavlyavar Upay

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Saap Chavlyavr Upay: साप चावल्यास काय करावे? घरगुती उपचार काय?

Saap Chavlyavr Upay
येथे क्लिक करा...