Kurkurit Bhendi Recipe: फक्त १० मिनिटांत बनवा कुरकुरीत भेंडी, सर्वच चवीचवीने खातील

Manasvi Choudhary

भेंडी

चिकट भेंडीची भाजी खायला अनेकांना आवडत नाही.

Lady Fingers | Canva

सोपी रेसिपी

मात्र आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत भेंडी कशी बनवायची ही रेसिपी सांगणार आहोत.

Kurkurit Bhendi Recipe

साहित्य

कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी भेंडी, तांदळाचे पीठ, बेसन, तिखट मसाला, हळद, धना पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला, मीठ, ओवा, जीरा पावडर, हिंग, तेल हे साहित्य घ्या.

Kurkurit Bhendi Recipe

भेंडी स्वच्छ धुवून घ्या

सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून त्यांना मधे चिरून घ्या.

Lady Finger Water | google

भेंडी मध्यभागी चिरा

एका प्लेटमध्ये सर्व मसाले एकत्रित करा आणि चिरलेल्या भेंडीमध्ये भरा.

Kurkurit Bhendi Recipe

मसाला मिक्स करा

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मसाला मिक्स भेंडी एक एक करून सोडा.

Kurkurit Bhendi Recipe

मसाला भेंडी फ्राय करा

मध्य आचेवर कुरकुरीत भेंडी उत्तमरित्या फ्राय करून घ्या

Kurkurit Bhendi Recipe

कुरकुरीत भेंडी तयार

अशाप्रकारे सर्व्हसाठी कुरकुरीत भेंडी तयार आहेत.

Kurkurit Bhendi Recipe

NEXT: Watermelon Cutting Trick: कलिंगड कसं कापायचं? ही आहे सोपी ट्रिक

येथे क्लिक करा...