Kurdaichi Bhaji Recipe : कुरडईची भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही, वाचा पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

कुरडईची भाजी

जेवणाला पारंपरिक पद्धतीने कुरडईची भाजी बनवा.

Kurdai vegetable | google

साहित्य

कुरडईची भाजी बनवण्यासाठी कुरडया, कांदा, हिरवी मिरची, धणे-जिरे पूड, मीठ, साखर, टोमॅटो, गरम मसाला, लाल तिखट, तेल, मोहरी, हिंग, हळद आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | google

कुरडया

कुरडईची भाजी बनवण्यासाठी गरम पाण्यात कुरडयांचे तुकडे घालून उकळून घ्या.

Kurdai | google

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तेल, मोहरी, हिंग, हळद आणि कांदा टाकून फोडणी करा.

Frying | google

मिरच्यांचे तुकडे

यात लाल तिखट, मिरच्यांचे तुकडे, गरम मसाला आणि धणे-जिरे पावडर घाला.

Chilli pieces | google

साखर

त्यानंतर मिश्रणात मीठ, साखर, टोमॅटो घालून भिजवलेल्या कुरडया आणि पाणी घालून भाजी शिजवून घ्या.

Sugar | google

कोथिंबीर

भाजीवर कोथिंबीर छान भुरभुरून घ्या.

Coriander | google

गरमागरम भाकरी

गरमागरम भाकरीसोबत कुरडईच्या भाजीचा आस्वाद घ्या.

bhakri | google

NEXT : दुधी भोपळ्यापासून बनवा 'हा' हलका-फुलका नाश्ता, छोटी भूक जाईल पळून

Bottle Gourd | yandex
येथे क्लिक करा...