ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी मालिकाविश्व, चित्रपटसृष्टी अन् आता बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे
मृण्मयीची झी मराठीवरील कुंकू ही मालिका खूप प्रसिद्ध झाली होती.
कुंकू आणि अग्निहोत्र या मालिकेतूनच मृण्मयीला खरी ओळख मिळाली.
मृण्मयी ही मूळची पुण्याची आहे.
मृण्मयीचा जन्म २९ मे १९८८ रोजी झाला.
मृण्मयीने रेणुका स्वरुप हायस्कूलमधून शिक्षण घेतले.
यानंतर तिने सर परशुराम कॉलेजमधून डिग्रीचे शिक्षण पू्र्ण केले.
मृण्मयीला लहानपणापासूनच घरात अभिनय आणि गाण्याचे बाळकडू मिळत होते.
मृण्मयीची बहीण गौतमी देशपांडेदेखील अभिनेत्री आहे.