Kunjika Kalwit: हिरवी साडी अन् हिरवा चुडा; कुजिंका काळवीटचा मराठमोळा साजश्रृगांर

Manasvi Choudhary

अभिनेत्री

कुंजिका कलविंट ही एक मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.

Kunjika Kalwit | Instagram

फॅशन

फॅशन आणि ग्लॅमर इंडस्ट्रीत कुंजिका तिच्या सौंदर्याने वेड लावते.

Kunjika Kalwit | Instagram

मालिका

ती परत आलीये या मालिकेत कुंजिकाने काम केले आहे.

Kunjika Kalwit | Instagram

प्रसिद्ध

या मालिकेतून कुंजिका घराघरात ओळखू लागली.

Kunjika Kalwit | Instagram

नवीन फोटो

नुकतेच कुंजिकाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत

Kunjika Photos | Instagram

पैठणी साडीलूक

पैठणी हिरव्या रंगाच्या साडीत कुंजिकाने फोटोशूट केलं आहे.

Kunjika Kalwit Smile | Instagram

असा आहे लूक

मराठमोळ्या लूकमध्ये कुंजिकाने सोनेरी ज्वेलरी परिधान केली आहे.

Kunjika Kalwit Traditional Look | Instagram

NEXT: Hansika Motwani: कितना खुबसुरत चेहरा है तुम्हारा...