Hansika Motwani: कितना खुबसुरत चेहरा है तुम्हारा...

Manasvi Choudhary

तमिळ आणि तेलुगू अभिनेत्री

हंसिका मोटवानी तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Hansika MotwaniN | Instagram

नवीन फोटो

हंसिका मोटवाणीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Hansika Motwani | Instagram

फ्लोरल ड्रेस

लेटेस्ट फोटोमध्ये हंसिकाने रेड फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे.

Hansika Motwani | Instagram

ग्लॉसी मेकअप

लूक पूर्ण करण्यासाठी हंसिकाने ग्लॉसी मेकअप केला आहे.

Hansika Motwani | Instagram

सौंदर्याने ओळख

हंसिका तिच्या सौंदर्याने ओळखली जाते.

Hansika Motwani | Instagram

मोठा चाहतावर्ग

हंसिकाच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचे लाखो चाहते आहेत.

Hansika Motwani | Instagram

NEXT: Ananya Panday: 'पारंपारिक साज' अनन्याचा घायाळ करणारा अंदाज