Ananya Panday: 'पारंपारिक साज' अनन्याचा घायाळ करणारा अंदाज

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिलूडची सुंदर अभिनेत्री अनन्या पांडे आहे.

Ananya Panday | Istagram

सोशल मीडियावर फोटो

अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे.

Ananya Panday | Istagram

खास लूक

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय अनन्याचे लेटेस्ट फोटो लक्ष वेधून घेत आहेत.

Ananya Panday | Istagram

पेस्टल कलर लूक

पेस्टल कलर लूक लेहेंगा चोलीमध्ये अनन्याने हे खास फोटोशूट क्लिक केलं आहे.

Ananya Panday | Istagram

असा आहे लूक

डोक्यावर बिंदी, कानात झमुके असा अनन्याचा लूक आहे

Ananya Panday | Istagram

पारंपारिक साज

अनन्या या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे, चाहत्यांनी तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती दिलीये.

Ananya Panday | Istagram

NEXT: Namrata Sambherao: आज चांदणे उन्हात हसले...

येथे क्लिक करा....