Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात बरेच जण धबधब्यांवर जाण्याचा प्लान करत असतात. पुढे आपण मुंबई पुण्यातली प्रसिद्ध ठिकाणांची नावे जाणून घेऊयात.
पावसाळ्यात लोणावळ्या- खंडाळ्याच्या मार्गावरील कुणी धबधबा पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.
कुणी धबधबा २०० मीटर उंचीवरुन कोसळणारा आणि पाण्याच्या आवाजाने थंड वातावरणात मनाला भारावून टाकणारा धबधबा आहे.
पावसाळ्यात ओसंडून वाहणारे पाणी आणि त्यावर चालणे ही एक खास स्टाइल या धरणाच्या पर्यटकांची आहे.
ट्रेकिंगसाठी उत्तम असलेला धुकं, मातीचे रस्ते, आणि हिरवागार निसर्ग तुमचा थकवा विसरवेल.
टायगर पॉइंटजवळ उभं राहिल्यावर खाली दिसणारी दरी आणि दूरवर पसरलेली पावसात न्हालेली हिरवाई मन मोहवते.
पावसाळी ट्रेकसाठी परफेक्ट असा हिरवळीने नटलेला हा किल्ला आहे.
अल्पपर्यायी पण सुंदर ट्रेक असा हिरव्यागार वाटा आणि पावसात थोडं धाडस करत वर पोहोचण्याचं वेगळंच समाधान तुम्हाला या ट्रेकमध्ये मिळेल.