Shreya Maskar
पावसाळ्यात मुंबईजवळ फिरण्याचा प्लान करत असाल तर कुंडलिका व्हॅली बेस्ट ठिकाण आहे.
अंधारबनमध्ये असलेल्या दरीला कुंडलिका व्हॅली म्हणतात.
कुंडलिका व्हॅली फोटोशूटसाठी सर्वांत लोकप्रिय ठिकाण आहे.
येथील हवा आणि पाणी शुद्ध आणि स्वच्छ आहे.
पावसाळ्यात धबधबे आणि धुके यांनी कुंडलिका व्हॅलीचे सौंदर्य आणखी वाढते.
कुंडलिका व्हॅली पुणे शहरापासून जास्त जवळ आहे.
येथील हिरव्यागार रस्त्यावरून जाताना सह्याद्रीचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.
पावसाळ्यात कुंडलिका व्हॅलीचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.
पावसाळ्यात येथील आल्हाददायक वातावरण मन मोहून टाकते.
तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत कुंडलिका व्हॅलीला वीकेंड प्लान करा.