Girgaon Chowpatty : समुद्राच्या साथीने न्याहाळा मुंबईचे सौंदर्य, करा गिरगाव चौपाटीची सफर

Shreya Maskar

मुंबई

मुंबईतील गिरगाव चौपाटी पर्यटकांचं आकर्षण आहे.

Mumbai | yandex

निवांत संध्याकाळ

रोज असंख्य लोक धकाधकीच्या आयुष्यातून एक निवांत संध्याकाळ घाल‌‌वायला येथे येतात.

A relaxing evening | yandex

सूर्योदय - सूर्यास्त

सूर्योदयाचे आणि सूर्यास्तचे मनमोहक रूप येथे पाहायला मिळते.

Sunrise - Sunset | yandex

गिरगाव चौपाटी

मुंबईतील गिरगाव परिसरात मरीन ड्राइव्हला लागून असलेल्या समुद्रकिनारा म्हणजे गिरगाव चौपाटी

Girgaon Chowpatty | yandex

गिरगाव चौपाटीला कसे पोहचावे?

मुंबईच्या चर्नी रोड रेल्वे स्टेशन पासून ५-१० मिनिटांवर हा समुद्रकिनारा आहे.

How to reach Girgaon Chowpatty? | yandex

गणपती विसर्जन

गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीचा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे.

Ganesha Immersion | yandex

काळी वाळू‌

गिरगाव चौपाटीवर काळी वाळू तुम्हाला पाहायला मिळेल.

black sand | yandex

सांस्कृतिक वारसा

गिरगाव परिसराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.

cultural heritage | yandex

घोडेस्वारीचा आनंद

तुम्ही गिरगाव चौपाटीवर घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकता.

The joy of horse riding | yandex

फिरण्याचे उत्तम ठिकाण

आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्यासाठी गिरगाव चौपाटी उत्तम ठिकाण आहे.

Great place to walk | yandex

NEXT : स्वर्गाहून सुंदर खोपोलीमधील झेनिथ धबधबा !

Zenith Falls | yandex
येथे क्लिक करा..