Shreya Maskar
कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात कुंचिकल धबधबा वसलेला आहे.
कुंचिकल धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
कुंचिकल धबधब्याची उंची ४५५ मीटर (१४९३ फूट) आहे.
कुंचिकल धबधबा वाराही नदीवर आहे.
कुंचिकल धबधब्याच्या परिसरात हिरवीगार झाडी, डोंगर आणि उंचावरून पडणारे पाणी पाहून क्षणात मन मोहून जाईल.
कुंचिकल धबधबा परिसरात विविध प्रकारचे पक्षी आणि वन्यजीव आढळतात.
कुंचिकल धबधब्यावर पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर नजारा पाहायला मिळतो.
कुंचिकल धबधबा फोटो प्रेमींसाठी एक सुंदर ठिकाण आहे.