India : भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? येईल स्वर्गसुखाचा अनुभव

Shreya Maskar

भारत

भारतातील निसर्गरम्य धबधबे पाहताना पाहून मन हरवून जाईल.

India | yandex

कर्नाटक

कर्नाटकातील कुंचिकल धबधबा हा देशातील सर्वात मोठा धबधबा आहे.

Karnataka | yandex

कुंचिकल धबधबा

शिमोगा जिल्ह्यातील मास्तिकट्टेजवळील निदागोडू गावात कुंचीकल धबधबा वसलेला आहे.

Kunchikal Falls | yandex

उंची

कुंचिकल धबधबा 1493 फूट उंच आहे.

height | yandex

वाराही नदी

कुंचिकल धबधबा वाराही नदीने तयार होतो.

Warahi River | yandex

हिवाळा

हिवाळ्यात तुम्ही कुंचिकल धबधब्याला आवर्जून भेट देऊ शकता.

winter | yandex

पर्यटक

भारतात येणाऱ्या पर्यटकांचे कुंचिकल धबधबा हे आकर्षण आहे.

tourists | yandex

स्वर्गसुख

उंचावरून फेसाळणारा धबधबा पाहण्याचा अनुभव स्वर्गसुख देऊन जातो.

experience | yandex

NEXT : जगातील सर्वात लांब नदी कोणती?

river | yandex
येथे क्लिक करा...