Sakshi Sunil Jadhav
आज शनिवारच्या दिवशी कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत.
आज कामात बढतीचे योग आहे. हितशत्रुंपासून लांब राहा.
आज प्रवासातून लाभ मिळेल. छोटे प्रवासाचे नियोजन आखाल.
आज आर्थिक आव्हानांना सामोरं जावं लागेल.
आज चांगले आरोग्य आणि ताक फायदेशीर ठरेल. पैशांपेक्षा आरोग्याला महत्व द्याल.
आज प्रेमासाठी काहीही कराल. कमी बोलणे आणि कमी विचार करणेच योग्य ठरेल.
आज कुंभ राशीच्या व्यक्तींना जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ राहील.