Saturday Horoscope : ६ राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; शनिवारचा संपूर्ण दिवस जाणार कसा?

Sakshi Sunil Jadhav

मेष

सुखी संसाराची स्वप्न साकार होणार. कोर्टाच्या कामातही यश मिळेल .

मेष राशी | saam

वृषभ

जोडीदारासाठी पैसा खर्च करावा लागेल. सोप्या गोष्टी अवघड होऊन बसतील.

वृषभ | Saam Tv

मिथुन

श्रीकृष्ण उपासना फलदायी ठरेल.क्रीडा क्षेत्रामध्ये संततीकडून तसेच मनोरंजनाबाबत विशेष चांगल्या वार्ता आज कानी येतील.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

घरी पाहुण्यांचे आगमन होईल. मन प्रसन्न राहील. आईकडून विशेष वात्सल्य आणि जिव्हाळा मिळेल.

कर्क राशी | saam

सिंह

निधड्या छातीने कामे कराल.आलेल्या सर्व संधीचे सोने करायचे ताकद आज तुमच्या मध्ये आहे.

सिंह राशी | saam

कन्या

अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या चर्चा सुरळीत होतील. घरातील ज्येष्ठांच्या सहकार्याने पुढे जाल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तुळ

वास्तविक पाहता इतरांना समजून घेणारी आपली रास. मात्र आज तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायला विशेष आवडेल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

काही दिवस राहिलेले सोपस्कार आज पूर्ण करा. रेंगाळत राहिलेली कामे आज पूर्ण होतील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

काही दिवसांपूर्वी केलेले गुंतवणुकीचे आज फायदे होतील. मग ती मैत्री असो स्नेहबंध असो.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

सामाजिक क्षेत्रात हिरीरीने सहभाग घेणे आपल्या राशीला आवडते. आज अशाच गोष्टी होतील. कामाचा आवाका वाढता राहील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

नातवंड सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आपल्या जवळच्या लोकांच्याकडून सुवार्ता कानावर येतील.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

काळा पैसा पासून सावध रहा. आपल्या साध्या स्वभावाला फसवणुकीचे आज योग आहेत. नको त्या मोहाला बळी पडू नका.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT :  फक्त ५०० रुपयांची सुंदर जोडवी; गौरीसाठी बायकोला खास गिफ्ट

Toe Rings new designs | google
येथे क्लिक करा