Sakshi Sunil Jadhav
आज भागीदारीमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवा.
प्रेमसंबंध अधिक गडद होतील. एखाद्या जुन्या मित्राशी मनमोकळं बोलणं होईल.
अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नवीन प्रोजेक्टसाठी योग्य दिवस.
डोकेदुखी, थकवा जाणवू शकतो. विश्रांती घ्या आणि भरपूर पाणी प्या.
जुना थकित पैसा परत मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा.
अभ्यासात मन लागेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यशाचे संकेत.
लहानशी सहल किंवा कामानिमित्त प्रवास संभवतो. लाभदायक ठरेल.
तुमचं एखादं जुनं कौशल्य आज उपयोगी ठरू शकतं. नवे दरवाजे उघडतील.
आज निर्णय घेताना मन शांत ठेवा. कोणतेही मोठे पाऊल उचलण्याआधी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
NEXT : Satara Tourism : साताऱ्यात ‘हिडन जेम्स’ शोधताय? मग ही 6 ठिकाणं मिस करू नका