Sakshi Sunil Jadhav
नोकरीत नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल.
भागीदारीतून लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे.
खर्चावर नियंत्रण ठेवा. अचानक आलेला पैसा साठवण्याचा प्रयत्न करा.
लहानसहान त्रास होऊ शकतो. आहार व झोपेची काळजी घ्या.
विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीकारक. परिश्रमांचे चांगले फळ मिळेल.
घरात आनंदाचे वातावरण राहील. जेष्ठांचा सल्ला लाभदायी ठरेल.
जोडीदारासोबत नात्यात गोडवा वाढेल. गैरसमज टाळा.
छोटा प्रवास होऊ शकतो. त्यातून चांगला अनुभव व लाभ मिळेल. एकूण आज सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. प्रयत्न व मेहनतीतून यश नक्की मिळेल.