Sakshi Sunil Jadhav
जुनी थकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे.
वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, नवी जबाबदारी स्वीकारावी लागेल.
जोडीदारासोबत मतभेद मिटतील, संवादातून नातं अधिक मजबूत होईल.
घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल.
थकवा, डोकेदुखी जाणवू शकते, विश्रांती घ्या.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे संकेत.
आज निर्णय घेताना संयम ठेवा व उतावळेपण टाळा.