Siddhi Hande
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक किल्ले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे किल्ले बांधण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक आणि अवघड किल्ला म्हणजे कुलंग गड.
१६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत यांनी हा किल्ला जिंकला होता.
कुलंग कडावर जाताना दगडातून जिने कोरलेले आहे. या गडावर तीन गुहा आहेत.
किल्ल्यावर गहांमध्ये जवळपास १०० लोक राहू शकतात.
कुलंग गडावर पोहण्यासाठी आधी कुरंगवाडी येथून २ तास चालत जावे लागेल.
कुलंगगडावर तुम्ही पायी चढाई करु शकतात.मात्र, हा ट्रेक खूप अवघड आहे.
कसारा घाटातून पुढे गेल्यावर इगतपुरी येथून कुलंग गडावर जाता येते.
कुलंगगड हा समुद्रसपाटीपासून ४८२२ फूट उंचीवर आहे. या किल्ल्यावर पाण्याचे कुंड आहे.
Next: सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलाय ऐतिहासिक किल्ला, परफेक्ट लोकेशन जाणून घ्या