Kriti Sanon : क्रितीची एकूण संपत्ती किती

Ruchika Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री

क्रिती सेनन मनोरंजन विश्वातील एक नावाजलेली आणि हुशार अभिनेत्री आहे.

Kriti Sanon | Saam TV

दमदार अभिनय

आजवर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने दमदार अभिनय केला आहे.

Kriti Sanon | Saam TV

वाढदिवस

क्रिती २७ जुलै १९९० रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.

Kriti Sanon | Saam TV

स्टायलीश

अभिनेत्रीचा प्रत्येक लूक स्टायलीश आणि अतरंगी असतो.

Kriti Sanon | Saam TV

संपत्ती

आपल्या कामाच्या जोरावर सध्या क्रिती 82 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

Kriti Sanon | Saam TV

यशस्वी चित्रपट

गेल्या काही वर्षांमध्ये, क्रितीने यशस्वी चित्रपटांसह स्वत:ला बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून पूर्णता न्याय दिला आहे.

Kriti Sanon | Saam TV

आगामी चित्रपट

लवकरच ही अभिनेत्री दो पत्ती या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Kriti Sanon | Saam TV

Code of Conduct Rules : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागतात निर्बंध?

Code of Conduct Rules | Saam TV
येथे क्लिक करा.