Kriti Sanon Fitness: स्लिम बॉडी अन् परफेक्ट फिगर हवी असेल तर फॉलो करा क्रितीचं फिटनेस रूटीन

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

स्लिम फिट अभिनेत्री क्रिती सेनॉन स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आहे.

Kriti Sanon Fitness | Instagram

परफेक्ट फिगर

क्रितीने परफेक्ट फिगरसाठी बरीच मेहनत केली आहे.

Kriti Sanon Fitness | Instagram

योगा आणि डान्स

क्रिती सेनॉन वर्कआउट रूटीनमध्ये योगा, डान्स,किकबॉक्सिंग करते.

Kriti Sanon Fitness | Instagram

किकबॉक्सिंग

क्रितीला किकबॉक्सिंग खेळण्याची आवड आहे ज्यामुळे शरीर लवचिक बनते.

Kriti Sanon Fitness | Instagram

ध्यानधारणा

शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी क्रिती ध्यानधारणा करते.

Kriti Sanon Fitness | Instagram

डान्स

क्रिती आठवड्यातून दोन वेळा डान्स करते.

Kriti Sanon Fitness | Instagram

Next: Ananya Pandey: उफ्फ तेरी अदा..., अनन्याचा ग्लॅमरस लूक