Ananya Pandey: उफ्फ तेरी अदा..., अनन्याचा ग्लॅमरस लूक

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Ananya Pandey | Instagram

लोकप्रियता

अनन्याने अत्यंत कमी वेळात तिचं वर्चस्व निर्माण केलं आहे.

Ananya Pandey | Instagram

फॉलोवर्स

सोशल मीडियावर अनन्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

Ananya Pandey | Instagram

चाहत्याच्या संपर्कात

अनन्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्याच्या संपर्कात असते.

Ananya Pandey | Instagram

ग्लॅमरस लूक

वनशोल्डर शिमरी ड्रेसमध्ये अनन्या ग्लॅमरस दिसत आहे.

Ananya Pandey | Instagram

असा आहे लूक

या लूकवर अनन्याने मिनिमल मेकअपसह कानातले घातले आहेत.

Ananya Pandey | Instagram

हटके अंदाज

अनन्याचा हटके अंदाज चाहत्यांच्या पसंतील आला आहे.

Ananya Pandey | Instagram

NEXT: Genelia Deshmukh: 'गर्ल इन ब्लॅक', जेनेलियाचा हटके अंदाज

Genelia Deshmukh | Instagram