Genelia Deshmukh: 'गर्ल इन ब्लॅक', जेनेलियाचा हटके अंदाज

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख नेहमीच हटके अंदाजामुळे चर्चेत असते.

Genelia Deshmukh | Instagram

महाराष्ट्राची वहिणी

जेनेलियाला महाराष्ट्राची वहिणी म्हणून ओळखले जाते.

Genelia Deshmukh | Instagram

या चित्रपटात केलय काम

जेनेलियाने आतापर्यंत तेलगु, हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

जेनेलिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Genelia Deshmukh | Instagram

ब्लॅक ड्रेस लूक

जेनेलियाने नुकतेच ब्लॅक कलरच्या वनपीसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

हेअरस्टाईल

या आउटफिटवर जेनेलियाने हाय पोनी अशी हेअरस्टाईल केली आहे.

Genelia Deshmukh | Instagram

हाय हिल्स लूक

जेनेलियाने या आउटफिटवर ब्लॅक कलरचे हाय हिल्स घातले आहेत. जेनेलियाची दिल आकाराची हँडबॅग आकर्षण ठरत आहे.

Genelia Deshmukh | Instagram

सुंदर लूक

जेनेलिया या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Genelia Deshmukh | Instagram

NEXT:Krithi Shetty: अप्सरा हो तुम या कोई परी...

Krithi Shetty | Instagram