Krithi Shetty: अप्सरा हो तुम या कोई परी...

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री कृती शेट्टी ही मनोरंजनविश्वातली सुंदर अभिनेत्री आहे.

Krithi Shetty | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर कृती तिचे नवीन नवीन फोटो पोस्ट करत असते.

Krithi Shetty | Instagram

फोटोशूट

कृती शेट्टीने व्हाईट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

Krithi Shetty | Instagram

अप्सरा लूक

या लूकमध्ये कृती अप्सरेसारखी चमकत आहे.

Krithi Shetty | Instagram

मनमोहक अदा

कृतीच्या मनमोहक अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Krithi Shetty | Instagram

सौंदर्याचे कौतुक

कृतीच्या लूकवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Krithi Shetty | Instagram

NEXT: South Indian Bridal Look : साऊथ इंडियन स्टाईल सुंदर Bridal लूक

Yandex