Dahi Handi 2025: कृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी का फोडली जाते?

Manasvi Choudhary

श्रावणातील सण

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.

Dahi Handi 2025 | Social Media

श्रीकृष्ण जन्म

या दिवशी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला.

Dahi Handi 2025 | Social Media

भगवान श्रीकृष्णाचा उपासनेचा दिवस

दही हंडी हा सण भगवान श्रीकृष्णाचा उपासनेचा दिवस आहे.

Dahi Handi 2025 | Social Media

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण दही लोणी चोरायचा. नंतरसवंगडी घेऊन दही, दूध आणि लोणी चोरलेलं खायचा. त्यामुळे त्याला माखन चोर असही म्हणतात.

Dahi Handi 2025 | Social Media

मटक्यात लोणी ठेवायच्या

या नटखट बाळगोपाळामुळे गवळणी त्रासल्या होत्या. म्हणून त्या उंचावर एका मटक्यात लोणी बांधून ठेवायचा. जेणे करुन कृष्ण तिथे पोहोचून नये.

Dahi Handi 2025 | Social Media

दहीहंडी

पण थरावर थर लावून बालगोपाळ त्या मटकी पर्यंत पोहोचायचा. यामुळेच दहीहंडी हा सण साजरा केला जातो.

Dahi Handi 2025 | Social Media

प्रेमाचं प्रतीक

दहीहंडी फोडणे हे भगवान श्रीकृष्णावरील भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

Dahi Handi 2025 | Social Media

next: Disha Patani: 'रेड चिली' दिशा पटानीचा हॉट लूक

येथे क्लिक करा...