Krishna Janmashtami 2026: कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

Manasvi Choudhary

कृष्ण जन्माष्टमी

हिंदू धर्मात, कृष्ण जन्माष्टमी या सणाला विशेष महत्व आहे. आज सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

Krishna Janmashtami 2026

उपवासाचे व्रत

कृष्ण जन्माष्टमीला अनेक भाविक- भक्त बाळकृष्णाच्या भक्तीसाठी उपवासाचे व्रत करतात. श्रीकृष्ण जन्माष्टमी उपवासाला काय खावे काय खाऊ नये हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Krishna Janmashtami

दुधाचे पदार्थ

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला दूध, दही, साजूक तूप, ताक या पदार्थांचे सेवन करू शकता.

Dairy Products | pinterest

फळे

केळी, डाळिंब, सफरचंद, पपई, पेरू या फळांचे सेवन करू शकता.

Fruit | yandex

उपवासाचे पदार्थ

राजगिरीचे पीठ, वरीचे तांदूळ, शिंगाड्याचे पीठ आणि साबुदाणा यांपासून बनवलेले पदार्थ खा.

Fast-friendly Grains & Flours | SAAM TV

ड्रायफ्रूट्स आणि मखाने

बदाम, काजू, अक्रोड आणि साजूक तुपात भाजलेले मखाने खा.

Dry Fruits & Makhana

काय खाणे टाळावे?

१) उपवासाच्या दिवशी गहू, तांदूळ, डाळी, मका आणि साधे मीठ खाणे टाळावे.

२) कोणत्याही पदार्थ्यांमध्ये कांदा आणि लसूण खाऊ नये. .

Avoid

३) कृष्ण जन्माष्टमीला मासांहार पदार्थ खाणे टाळावे. चहा - कॉफी पिणे टाळावे.

४) जास्त प्रमाणात तेलकट किंवा बाजारातील पॅकबंद जंक फूड खाणे टाळावे

Non Veg Side Effects | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञनावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: High Blood Pressure And Tea: हाय ब्लड प्रेशरचे रूग्ण चहा पिऊ शकतात का? जाणून घ्या

High Blood Pressure And Tea
येथे क्लिक करा..