Krishna Janmashtami 2026: कृष्ण जन्मावेळी घरात घुमू द्या 'ही' ७ भक्तीगीते; गवळण आणि भजनांनी वातावरण होईल मंगलमय

Shruti Vilas Kadam

गोविंदा रे गोपाळा

श्रीकृष्णाच्या बालरूपाचे आणि गोपाळांच्या आनंदाचे वर्णन करणारे लोकप्रिय भक्तिगीत.

Krishna Janmashtami 2026

अरे कृष्णा अरे कान्हा

कान्हाच्या खोडकर आणि मनमोहक रूपाचे वर्णन करणारे भक्तीगीत.

Krishna Janmashtami

गेला हरी कुण्या गावा

श्रीकृष्णाच्या विरहाची भावना व्यक्त करणारी भावपूर्ण गवळण असून, कृष्णाच्या आठवणींमध्ये रमलेल्या गोपींच्या मनातील हुरहूर यातून व्यक्त होते.

Krishna Janmashtami

घनश्याम नयनी आला

श्रीकृष्णाच्या सुंदर रूपाचे आणि भक्तीतील भावविश्वाचे दर्शन घडवणारे गीत.

Krishna Janmashtami 2023

यमुनेच्या तीरी

यमुना किनारी कृष्णाच्या बाललीलांचे आणि गोपिकांसोबतच्या रम्य आठवणींचे वर्णन करणारी गवळण.

Krishna Janmashtami 2026

कान्हा रे कान्हा

भक्तांच्या मनातील कृष्णाप्रती असलेली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करणारे भावपूर्ण भजन.

Krishna Janmashtami 2026 | pinterest

गोपीचंदन उटी

कृष्णाच्या भक्तीपरंपरेतील लोकप्रिय गवळण असून, श्रीकृष्णाच्या बाललीलांचे सुंदर वर्णन यात पाहायला मिळते.

Krishna Janmashtami 2026

Bigg Boss 20 House: 'बिग बॉस २०'च्या घरात भन्नाट ट्विस्ट; Room 20 आणि 2X मध्ये दडलंय मोठं सीक्रेट

Bigg Boss 20 House | Saam Tv
येथे क्लिक करा