Pune Travel : पुणे फिरून थकलात? 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती, टेकडीवरून दिसतो शहराचा सुंदर नजारा

Shreya Maskar

वीकेंड ट्रिप

तुम्ही जर वीकेंडला पुण्याला जाणार असाल तर तेथील कोथरूड या ठिकाणा नक्की भेट द्या. येथे सुंदर ठिकाणे आहेत. तसेच उत्तम चवीचे जेवण येथे मिळते.

Weekend | yandex

कोथरूड

कोथरूड हा पश्चिम-मध्य पुण्यातील एक प्रमुख आणि उत्तम कनेक्टिव्हिटी असलेला निवासी उपनगर आहे. वेताळ टेकडी आणि मुठा नदी यांच्या दरम्यान कोथरूड हे ठिकाण आहे.

Kothrud | google

निसर्ग सौंदर्य

कोथरूड हे हिरवळ, शैक्षणिक संस्था आणि आधुनिक नागरी सुविधांच्या सुरेख मिश्रणासाठी ओळखला जातो. पुण्यातील हे सुंदर लोकेशन आहे.

Kothrud | google

दशभुजा गणपती मंदिर

कोथरूड येथे प्रसिद्ध दशभुजा गणपती मंदिर आहे. पुण्यात आलेले पर्यटक येथे आवर्जून भेट देतात. तसेच आजूबाजूला उद्याने देखील आहे.

Temple | google

पर्यटन स्थळे

कोथरूड पुण्यातील गजबजलेला परिसर आहे. कोथरूड येथे वेताळ टेकडी, अराई हिल्स सारखी निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत.

Vetal Tekdi | google

उत्तम सुविधा

कोथरूड येथे राहण्याची , खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. वीकेंडला तुम्ही येथे नक्कीच वन डे ट्रिप प्लान करू शकता. येथे कॅफे संस्कृती पाहायला मिळते.

café culture | google

वेताळ टेकडी

वेताळ टेकडीवरून शहराचे विहंगम दृश्य दिसते. वेताळ मंदिरासाठी ही टेकडी प्रसिद्ध आहे. येथे शांत आणि मंगलमय वातावरण अनुभवता येते.

Vetal Tekdi | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Pune | google

NEXT : मजबूत तटबंदी, नाजूक कोरीव काम अन् महालासारखे सौंदर्य; 'हा' किल्ला जपतोय १७व्या शतकातील ऐतिहासिक वैभव

Hidden Fort In India | google
येथे क्लिक करा...