Manasvi Choudhary
कोरियन मुलींसारखी आपली स्किन असावी असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते.
कोरियन स्किनसाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय फॉलो करू शकता.
कोरियन मुलींसारखी ग्लास त्वचा हवी असेल तर डबल क्लींजरचा वापर करावा.
ग्लास त्वचा हवी असेल तर टोनर आणि सीरमचा वापर करावा.
आठवड्यातून तीन वेळा बर्फाने चेहऱ्यावर मसाज करावी.
त्वचेला हायड्रेट आणि पोषण देण्यासाठी सीरम वापरा. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावा यामुळे त्वचा ग्लास स्किन सारखी चमकदार दिसेल.
आठवड्यातून काही वेळा फेस मास्क वापरा, जसे की शीट मास्क, जे त्वचेला डिटॉक्सिफाई करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.