Manasvi Choudhary
कोरियन मुलींची त्वचा ही चमकदार असते. त्याच्या त्वचेवर कोणतेही डाग नसतात.
कोरियन स्किन केअर ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.
कोरियन मुली त्यांच्या त्वचेवर नेमका काय लावतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
कोरियन मुलींच्या चमकदार त्वचेचे रहस्य म्हणजे तांदळाचे पाणी. घरी बनवलेलं तांदळाचे पाणी कोरियन मुली त्वचेवर लावतात.
कोरियन लोक चहाऐवजी बार्ली टी पितात त्यातील फायबरमुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाही त्वचा तरूण राहते.
बाहेरून आल्यानंतर कोमट पाण्यात कापड भिजवून ते पिळून चेहऱ्यावर व मानेवर हलके फिरवून घ्या.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर कोरियन मुली चेहऱ्यावर टोनर लावतात यामुळे चेहरा कोरडा होत नाही.
ग्रीन टीमुळे त्वचा चमकदार होते ग्रीन टी पाण्यात टाका. उकळल्यानंतर या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.