एक रुपयाही खर्च न करता मिळवा कोरियन मुलींसारखे सरळ-सिल्की केस

Manasvi Choudhary

कोरियन मुलींचे केस

कोरिनय मुलींच्या त्वचेप्रमाणेच त्यांच्या केसांचेही वेगळेपण असते. तुम्ही जर पाहिलं असेल तर कोरियन मुलींचे केस मऊ, सिल्की, सरळ आणि चमकदार दिसतात.

Korean Hair Secret

हेअर केअर रूटीन

अनेकांना वाटते की हे केवळ जेनेटिक्समुळे असते, पण असे नसते त्या केसांची विशेष काळजी घेतात 'कोरियन हेअर केअर रुटीन' फॉलो करतात.

Hair Care Routine

स्कॅल्प केअर

केसांची निरोगी राहावे यासाठी स्कॅल्पची विशेष काळजी घेतात.स्कॅल्प स्क्रब वापरून डोक्याची त्वचा एक्सफोलिएट करतात. यामुळे कोंडा, अतिरिक्त तेल आणि धूळ केसांवर राहत नाही.

Scalp Care | pinterest

तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी हा कोरियन घरगुती प्रभावी उपाय आहे. तांदळाच्या पाण्यात अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन बी आणि ई भरपूर प्रमाणात असतात.

Rice Water | pinterest

तांदळाचे पाणी कसे वापरायचे

तांदूळ भिजवलेले किंवा उकळलेले पाणी केस धुण्यासाठी वापरतात. यामुळे केसांना नैसर्गिक कंडिशनिंग मिळते, केसांचा गुंता कमी होतो आणि ते एकदम सरळ व चमकदार बनतात.

Rice Water Benefits

हेअर व्हिनेगरचा वापर

केसांचा पोत सुधारण्यासाठी त्या 'ॲपल सायडर व्हिनेगर' किंवा विशेष हेअर व्हिनेगरचा वापर करतात यामुळे केसांचे pH लेव्हल संतुलित होते आणि केसांना 'ग्लास लाईक' काचेसारखी चमक मिळते.

vinegar | yandex

केस सुकवण्याची योग्य पद्धत

केस सुकवण्यासाठी कधीही साध्या टॉवेलऐवजी मायक्रोफायबर टॉवेल वापरतात. तसेच, ब्लो ड्रायर वापरताना नेहमी ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या सरळ बसतात.

Dry Your Hair | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: आता इंस्टाग्रामसाठी मोजावे लागणार पैसे? 'इंस्टाग्राम प्लस'मध्ये युझर्सना कोणत्या मिळणार सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Meta Paid Subscription India
येथे क्लिक करा...