Konkan : वेंगुर्ल्यात लपलाय अथांग समुद्रकिनारा, जो पाहून तुम्ही गोवा-अलिबाग विसराल

Shreya Maskar

कोकण

कोकण हे अद्भुत निसर्ग सौंदर्याची देण आहे.

Konkan | canva

निसर्ग सौंदर्य

कोकण जेवढे फिराल तेवढ कमी आहे. कोकणच प्रत्येक भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.

Beauty of nature | canva

वेंगुर्ला

वेंगुर्ला ते शिरोडा रोड दरम्यान असलेल्या छोटा रस्त्यावर मोचेमाड गाव आहे.

Vengurla | canva

मोचेमाड बीच

कोकणातील वेंगुर्लेपासून मोचेमाड बीच हाकेच्या अंतरावर आहे.

Mochemad Beach | canva

छोटी पायवाटा

छोटे रस्ते आणि पायवाटा आपल्याला बीचपर्यंत घेऊन जातात.

Small roads | canva

पांढरी वाळू

अथांग पसरलेला समुद्र आणि पांढरी वाळू मोचेमाड बीचचे सौंदर्य वाढवते.

white sand | canva

मोचेमाड बीच परिसर

मोचेमाड बीचला तुम्हाला उंच नारळाची झाडे, खारफुटीची जंगल पाहायला मिळते.

Mochemad Beach area | canva

शिंपले

शिंपल्यांनी वेढलेले खडक पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

tourists | canva

विविध जातीचे समुद्री जीव

या समुद्रकिनाऱ्यावर असंख्य विविध जातीचे समुद्री जीव आढळतात.

Different types of marine life | canva

NEXT : तांबडा पांढरा रस्सा अन् रंकाळ्याची भेल, कोल्हापूरच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ

Rankala Lake | Canva
येथे क्लिक करा...