Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

Shreya Maskar

रत्नागिरी

मांडवी बीच आणि भाट्ये बीच हे महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील प्रमुख काळ्या वाळूचे समुद्रकिनारे आहेत, जे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ज्वालामुखीय वाळू आणि मनमोहक निसर्गरम्यतेसाठी ओळखले जातात.

Ratnagiri | google

रत्नागिरीचे प्रवेशद्वार

मांडवी बीच 'रत्नागिरीचे प्रवेशद्वार' म्हणून लोकप्रिय आहे.येथील काळी वाळू खनिज-समृद्ध ज्वालामुखीजन्य पदार्थांपासून तयार झाली आहे.

Gateway to Ratnagiri | google

मांडवी बीच

मांडवी बीच येथे नेहमीच गर्दी असते, उंटांची सफारी उपलब्ध आहे आणि हे शहर व राहीवाडा बंदराच्या अगदी जवळ आहे.

Mandvi Beach | google

भाट्ये बीच

भाट्ये पुलाच्या पलीकडे असलेला हा समुद्रकिनारा त्याच्या लांब पट्ट्यासाठी, काळ्या वाळूसाठी आणि शांत परिसरासाठी प्रसिद्ध आहे.

Bhatye Beach | google

काळबादेवी बीच

रत्नागिरी येथे काळबादेवी बीच देखील आहे. सूर्यास्त पाहण्यासाठी संध्याकाळची वेळ उत्तम असते. निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करा.

Kalbadevi Beach | google

संध्याकाळच्या फेरफटका

मांडवी बीच आणि भाट्ये बीच सुरूच्या झाडांनी वेढलेले आहे. संध्याकाळच्या फेरफटका, स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि समुद्राच्या विस्मयकारक दृश्यांसाठी येथे अनेकदा गर्दी असते.

Evening | google

रत्नागिरीतील पर्यटन स्थळे

गणपतीपुळे बीच, आरे-वारे बीच, रत्नादुर्ग किल्ला, जयगड किल्ला, सावतकडा धबधबा ही रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.

Tourist Attractions in Ratnagiri | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : शनिवार-रविवार काय करताय? पाहा तळेगावाजवळील 'हा' सीक्रेट पिकनिक स्पॉट

Pune Tourism | saam tv
येथे क्लिक करा...