Sangam Seagull Island : महाराष्ट्रातील 'हे' पर्यटनस्थळ फक्त ३० मिनिटं खुलं, निसर्गाचं अद्भुत रूप पाहून व्हाल मंत्रमुग्ध..

Shreya Maskar

कोकणाचे सौंदर्य

कोकणाला समुद्र किनाऱ्यांचे सौंदर्य लाभले आहे. येथे नद्या समुद्राला येऊन मिळतात.

Beauty of Konkan | Canva

देवबाग समुद्र किनारा

नदी आणि समुद्राचा संगम हा एक अद्भूत नजारा देवबाग समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळतो.

Deobagh Beach | Canva

सिंधुदुर्ग-देवबाग

सिंधुदुर्ग मधील देवबाग समुद्र तारकर्ली समुद्रकिनाऱ्याला लागूनच आहे.

Sindhudurg-Devbagh | Canva

पर्यटकांची गर्दी

देवबाग समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताच्या वेळेस पर्यटकांची गर्दी असते. कारण निसर्गाचे अद्भूत सौंदर्य येथे पाहायला मिळते.

Crowd of tourists | Yandex

संगम सिगल बेट

देवबाग समुद्र किनाऱ्यावर नदी आणि समुद्राचा संगमातून येथे संगम सिगल बेट तयार झाले आहे.

Sangam Seagull Island | Canva

देवबाग समुद्र किनाऱ्यावर संगम

कर्ली नदी आणि अरबी समुद्रांचा देवबाग समुद्र किनाऱ्यावर संगम होतो.

Confluence at Deobagh seashore | Canva

नदी-समुद्र संगम पाहण्याचा अनुभव

कोकणातील हे ठिकाण दिवसभरात फक्त 30 मिनिटांसाठी उघड असतं

Experience the river-sea confluence | Canva

देवबाग किनारा

सिंधुदुर्ग मधील देवबाग समुद्रकिनारा सिगल संगमसाठी प्रसिद्ध आहे. जमिनीचे एक टोक समुद्र व नदीच्या मिलनाचा दुवा आहे.

Deobagh Coast | Canva

समुद्री पक्षांचा कळप

देवबाग समुद्रकिनारा समुद्री पक्षांचा कळप पाहण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.

A flock of sea birds | Canva

NEXT : सिमेंटच्या जंगलातही घेता येईल निसर्गाचा आस्वाद, ठाण्यातील हे निसर्गरम्य ठिकाण पाहिलं का?

Rankala Lake | Canva
येथे क्लिक करा..