Konkan Travel : कोकणातील वेड लावणारे सौंदर्य पाहा, राजापूरची सफर करा

Shreya Maskar

पाऊस

पावसात संपूर्ण महाराष्ट्र निसर्गाने फुललेला आहे.

rain | Yandex

कोकण

कोकण हे पर्यटनाचे आकर्षण आहे. कोकणचे सौंदर्य पाहायला पर्यटक गर्दी करतात.

Konkan | Yandex

राजापूर

पावसात कोकणातील राजापूर हे ठिकाण निसर्गाने बहरून जाते.

Rajapur | Canva

रत्नागिरी जिल्ह्य

राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर शहर आहे.

Ratnagiri District | Canva

राजापूर सौंदर्य

घनदाट झाडी, मोठे पर्वत आणि चहूबाजूला हिरवळ येथे पाहायला मिळेल.

Beauty of Rajapur | Canva

गंगा धबधबा

राजापूर आल्यावर पर्यटन गंगा धबधब्याला आवर्जून भेट देतात.

Ganges Falls | Canva

धबधब्याचा नजारा

धबधब्याचे कोसळणारे पाणी पाहण्याचा नजारा मनाला सुखावून जातो.

Waterfall view | Canva

पिन पॉइंट

राजापूर पिन पॉइंट हे पर्यटकांचे आकर्षण आहे.

pin point | Canva

अर्जुन नदी

राजापूरची हिरवळ जवळून पाहायची असल्यास अर्जुन नदीला भेट द्या.

Arjuna river | Canva

फोटोग्राफी

राजापूर हे फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण आहे.

Photography | Yandex

ट्रेकिंगचा आनंद लुटा

राजापूरला जाऊन तुम्ही ट्रेकिंगचा आनंद लुटू शकतात.

Enjoy trekking | Yandex

राजापूरला कसे जावे?

रत्नागिरीला पोहोचल्यानंतर तुम्ही टॅक्सी किंवा लोकल बसने राजापूरला जाऊ शकता.

How to go to Rajapur? | Canva

NEXT : पावसात भिजायचय? मुंब्याजवळील या धबधब्यांना नक्की भेट द्या

waterfall | SAAM TV