Shreya Maskar
'बिग बॉस मराठी 5' फेम अंकिता वालावलकरच्या घरी नवा पाहुण्याचे आगमन झाले आहे.
नव्या गाडीचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अंकिता प्रभू वालावलकरने काल (10 जानेवारी ) रोजी आलिशान कार खरेदी केली.
सध्या अंकितावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अंकिता गाडी खरेदी करायला होणारा नवरा कुणाल भगतसोबत गेली होती.
अंकिताने 'ऑडी क्यू 5' विकत घेतली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'ऑडी क्यू 5'ची किंमत 70 ते 75 लाखांमध्ये आहे.
अंकिता प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.