Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दहिबाव गाव निसर्गाचा अद्भुत नजारा आहे.
येथील महादेश्वर मंदिरला तुम्ही आवर्जून भेट द्या.
महादेश्वर मंदिरची स्थापत्यशैली पाहून तुमचे मन मोहून जाईल.
दहिबाव गावातील गुपित धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.
गुपित धबधबा डोंगराच्या कुशीत लपलेला आहे.
दहिबाव गावात तुम्हाला शुद्ध हवा आणि सुंदर, स्वच्छ रस्ते पाहायला मिळतील.
दहिबाव गावात नारळ, पोफळीची झाडे आणि सुपारीच्या बागा प्रामुख्याने दिसतील.
दहिबाव गावातील प्रत्येक लोकेशनवर तुम्ही फोटोशूट करू शकता.