Shreya Maskar
कोकणाला मोठी किनारपट्टी लाभलेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोंडुरा किनारा हा एक रहस्यमय किनारा मानला जातो.
कोंडुरा किनारा लाटांच्या आवाजासाठी प्रसिद्ध आहे.
कोंडुरा समुद्राच्या लाटा एका गुहेत आदळतात. ज्यामुळे मोठा आवाज होतो.
लाटांच्या आवाजाला 'कोंडुऱ्याची गाज' असे म्हणतात.
कोंडुरा समुद्रकिनाऱ्यावर पांढरी शुभ्र वाळू पाहायला मिळते.
कोंडुरा समुद्रकिनाऱ्यावर मोठे खडक आढळतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.