Shreya Maskar
कोंढवी धबधबा कर्जतजवळील कोंढाणा लेण्यांजवळ आहे.
कोंढवी धबधबा ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे.
कोंढाणा लेणी ही एक प्राचीन बौद्ध लेणी आहे.
कोंढाणा लेणी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. yandex
कर्जत स्टेशला उतरून रिक्षाने तुम्ही कोंढवी धबधब्याला जाऊ शकता.
वीकेंडला वन डे ट्रिपसाठी कोंढवी धबधबा बेस्ट लोकेशन आहे.
कोंढवी धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.